पोस्ट ऑफिस मध्ये भरती कोणतीही परीक्षा नाही अर्जाची शेवटची तारीख

दहावीचे शिक्षण झाल्यामुळे नोकऱ्या मिळत नसल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. शिक्षण कमी असेल तर चांगल्या पगाराची नोकरी कोण देणार? असे टोमणे त्यांना ऐकावे लागतात. अशा तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. तुम्ही जर 10वी उत्तीर्ण असाल आणि नोकरीच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. मुंबईत पोस्टल लाइफ इन्शुरन्स अंतर्गत विविध पदांसाठी भरती होणार असून 10वी उत्तीर्णांना संधी दिली जाणार आहे.

पोस्टल लाइफ इन्शुरन्स अंतर्गत एजंट पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थेतून 10वी उत्तीर्ण केलेली असावी. विमा क्षेत्रातील अनुभव असलेल्यांना प्राधान्य दिले जाईल. त्यामुळे तुम्ही विमा तसेच मार्केटिंगमध्येही चांगले असावे. पोस्ट ऑफिस भारती पदांसाठी १८ ते ५० वयोगटातील उमेदवार अर्ज करू शकतात.

अर्ज ऑफलाइन (मुलाखत) पद्धतीने केला जातो. मुलाखतीची तारीख 21 जून 2023 सकाळी 10.30 AM ते 1.00 AM उमेदवारांनी मुलाखतीला उपस्थित राहताना लेखी अर्ज, 10वी उत्तीर्ण प्रमाणपत्र, पॅन कार्ड, आधार कार्ड सोबत बाळगणे आवश्यक आहे.

Leave a Comment